14 October 2016

Rosowa Kapka - Dewdrops

  Tomaš Kappa -  on Cosmopolitan Sorbs in Lusatia Germany  


Tomaš Kappa gives insights into an almost unknown topic: Cosmopolitan Sorbs. Sorbs have survived more than one and a half thousand years in Germany and developed critical survival know-how. While German governments since the imperial era have been pursuing a policy of repression and condescending folklorization. Wilhelm Leibniz was also of Sorbian origin. Leibniz, with whom Newton vigorously competed for the interpretative authority in the fields of higher sciences. Leibniz, to whom the CICERO Magazine just recently dedicated a title story. Under the rather curious headline: "Leibniz, the smartest German". However, you can see the entire world in a single dewdrop, in a Rosowa Kapka, it is said ironically in Sorbian Lusatia.


ROSOWA KAPKA - Dewdrops
Tomaš Kappa reads at
Lichtenberg College
9th of Dezember
Berlin Charlottenburg

Distributed by HALO ENERGY

Web: https://www.halo-energy.com

Link: https://independent.academia.edu/RalphThomasKappler

11 October 2016

Rosowa Kapka - Tautropfen  Tomaš Kappa -  on Cosmopolitan Sorbs in Lusatia Germany   Tomaš Kappa gibt Einblicke in eine unbekannte Welt: Sorben leben mehr als anderthalb Tausend Jahre hier und haben Überlebens-KnowHow entwickelt. Deutsche Regierungen betreiben seit der Kaiserzeit eine Politik der Verdrängung und herablassenden Folklorisierung. Doch auch Wilhelm Leibniz war Sorbischer Herkunft. Leibniz, mit dem Newton um die globale Deutungshoheit in der Wissenschaft konkurrierte und korrespondierte. Leibniz, dem das Cicero Magazin jüngst eine Titelgeschichte widmete. Mit dem kuriosen Aufmacher: "Leibniz, der klügste Deutsche". Du findest die ganze Welt in einem "Rosowa Kapka", in einem Tautropfen, heißt es dagegen ironisch in der Lausitz.   ROSOWA KAPKA - Tautropfen
  Randnotizen kosmopolitischer Sorben
  Lesung am 9. Dezember 
  Lichtenberg Kolleg
  Berlin Charlottenburg
Link: https://independent.academia.edu/RalphThomasKappler

10 July 2016

लुसेशीय मधील खजिन्याचा शोध

लुसेशीय मधील खजिन्याचा शोध
     थोमाश खाप्पा राल्फ थोमास काप्प्लर"आपण हजारो वर्ष भावंडांसारखे राहत आलो आहोत. तू माझा श्वासोश्वास सहन करतोस आणि मी तुझा राग. "   - (हाईनरीश हाईन "ऍन इडोम")
ही गोष्ट आहे जर्मनी ने दडवलेल्या सगळ्यात मोठ्या गुपिताची-त्यांनी सॉरबी लोकांना दिलेल्यावागणूकीची. त्यांना जर्मन लोकांसाठी स्वतःची लोककला प्रदर्शित करण्याची परवानगी आहे. त्यांना अल्पसंख्यांक दर्जा असूनही आणि लुसेशियाची नैसर्गिक संपत्ती अफाट असूनही जर्मन सत्ताधिकारी सोर्बीयन शाळा आणि शिशुशाळा बंद करत आहेत.

जर्मन राष्ट्रीय दूरदर्शन (एम डि आर) यांनी नुकतेच दर्शविले आहे की अपरिवर्तनीय नैसर्गिक वास्तु व खूप सॉरबी गावे एका नाझी नियमानुसार उध्वस्त केली गेली आहेत आणि अजूनही नष्ट केली जात आहेत. सॉरबी हा सगळ्यात छोटा स्लाव देश आहे आणि सॉरबी लोक जर्मनीच्या लुसेशिया भागाची एक अल्पसंख्यांक जमात आहे. त्यांनी लुसेशिया सुसंकृत केली आहे. ते येथे १५०० वर्ष पूर्वीपासून राहत असुन,ते कायमच आपली स्लवोनिक संस्कृती बद्दलण्याकरता जर्मन दबावाखाली आहेत. या कधीही रद्द न झालेल्या नाझी कायद्याने लुसेशियातील खाजगी मालकीची घरे आणि व्यावसायिक मालमत्ता आजही जप्त केली जाऊ शकते.ह्या मागील मूळ उद्देश लुसेशिया मधील असलेला तपकिरी कोळसा हिटलरच्या युद्ध समुग्रीला पोचविणे हा होता.लुक्सएम्बोर्गच्या आकाराचा एक प्रांत उध्वस्त करण्याची परवानगी आता स्वीडिश स्टेट एनरजी ट्रस्टला ह्याच कायद्यान्वये आत्ताच्या सरकारने दिली आहे.Girl from Sorbian Lusatia (Foto by Iwajla Klinke)जर्मन सत्ताधिकाऱ्यांनी ह्या अत्त्याचारावर सोर्बीयन देशाची संस्कृती आणि मालमत्ता यांचा दुरुपयोग पद्धतशीरपणे लोकांपासून दडविला आहे.आदर्श स्वीडिश सत्तेचा या नाझी जप्ती कायद्यामुळे कायदा होतआहे.फक्त या धमकीयुक्त जुलमी जप्तीमुळेच, वाटेनफाल इथे राहणाऱ्या सोरबी जनतेला घरे आणि जागा सोडायला दबाव टाकू शकतात.फक्त याच कारणामुळे स्वीडिश स्टेट कंपनी त्यांची तपकिरी कोळसा खाण, येथील सुंदर निसर्ग आणि येथील राहणाऱ्या लोकांचा विचार न करता वाढवू शकत आहेत.जान नुक, सोर्बीयन उंबरेल्ला ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष यांनी लंडन मध्ये फॉरेन प्रेस असोसिएशन मध्ये सांगितले की "आमच्या एक चतुर्थाउंश देशाला मायनिंग लॉबी मुळे घर सोडायला लागले आहे. आम्हा सर्व सोर्ब्सचा कडेलोट केला जात आहे." बंकिंघम पॅलेस ची दारे सोर्बीयन प्रतिनिधींकरता खुली केल्या नंतर लगेचच सोर्बीयन नी पहिली परदेशी भेटवस्तू सुवर्णमहोत्सवाच्या दरम्यान राणी एलिझाबेथ ना अदा केली. दुसऱ्या महायुद्धानंतर सोर्बीयन नी तोपर्यंत ब्रिटिश राजधानीत पाऊल ठेवले नव्हते. १९४६ मध्ये सॉरबी लोकांनी झेकोस्लोव्हाकियाशी एकरूप होण्याचा विफल प्रयत्न केला होता.Over 130 destroyed villages - Strip Mining by Vattenfall in Lusatia


आजपर्यंत लुसेशिया हे ब्रांडेनबर्ग आणि झाक्सोनी या राज्यात वसलेले आहे. लुसेशिया मध्ये जर्मनीतील सोने, पितळे आणि दुर्लभ खनिजद्रव्य भरपूर आहेत. इतके नैसर्गिकरित्या समृद्ध असूनसुद्धा ह्या भागाला अविकसित भाग म्हणून कोळसा खाण कंपनीकडून तुच्छ लेखले जाते. हा प्रभाग प्रामुख्याने धैर्यशील धोरणाविना पिडला जात आहे. कंमुनिस्ट राजनीतीचा अंत झाल्यानंतर २० वर्षांनंतरही सॉरबी लोकांकडे स्वतःचे गणतांत्रिक प्रतिनिधित्व नाहीे.
पण तरीसुद्धा आता नभा मध्ये आशेची किरणे आहेत. सेर्ब्सकी सेजमिक हा एका सोर्बियन संसदेप्रति समर्पित अशी चळवळ आहे. स्टानिसलाव टील्लीच हा मूळ सोर्बियन असलेला पहिला मंत्री आहे. सिल्वरमोंड ह्या बॅन्डचे संगीतकार हे सुद्धा सोर्बियन भाषा बोलतात. डॅनियल बृल आणि रॉबर्ट स्टाडलोबेर अशा दिग्गज नटांचा समावेश असणारा चित्रपट "क्राबाट" हा 20th century fox studios नी प्रसारित केले. हा चित्रपट एका सोर्बियन स्वातंत्र्य कथेवर आधारित आहे . त्या चित्रपटाचे निर्माते हे नमूद करण्यास विसरले की ही स्वतंत्रकथा मेरसीन नोवाक-नजेचोरन्स्की यांनी प्रकाशित केलेली आहे.


Lusatia briefing at Foreign Press Association, London May 2002
(Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomaš Kappa/ Ralph Thomas Kappler, centre)
१३६ उध्वस्त गावे

वेर्नर डोमेन व त्यांच्या सौभाग्यवती हे होर्नो नामक सोर्बियन गावाचे शेवटचे रहिवासी होते.७० वर्षीय जोडप्याने खाणमालकांच्या सातत्याने होणाऱ्या बळजबरीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी मोठमोठी कोळसा उत्खनन करणारी मशिनरी घनघोर आवाज करीत आणि प्रचंड धुळ उडवत येत आसतानाही स्वतःच्या घरासमोर लिंबाचे झाड लावले. तोपर्यंत होर्नो हे एखाद्या युद्धभुमीप्रमाणे निर्जन आणि बेचिराख झाले होते. जर्मनीच्या मध्यवर्ती भागातील १३६ गावे लूसेशियन लिग्नाइट कोळशारूपी ज्वालामुखीत भस्मसात झाली. जर्मनी, जे स्वतःला हरित तंत्रज्ञान आणि इको चॅम्पियन मानतात! या पाशवी घटनांमुळे सोर्बिन लोकांचे विस्थापन झाले. इंटरनेट साईट www.verschwundene-orte.deवरती आपल्याला नष्ट झालेल्या सोर्बियन गावांची सुश्राव्य नावे आढळतील उदा. पूब्लिक, बुकोविना, होर्नो, बाराक, रोवनो किंवा लाकोमा.
स्वीडिश सरकारी मालकीच्या ऊर्जा कंपनी वाटेनफाल ने होर्नो गाव विध्वंसीत केले, जरी त्याच्या खाली कोणत्याही प्रकारचा ज्वलनशील कोळसा नव्हता. वाटेनफाल ह्या कंपनीने कम्युनिसम राज्यव्यवस्था कोसळण्याच्या दरम्यान पूर्व जर्मनीची संपूर्ण ऊर्जाव्यवस्था बळकावली. हा काही योगायोग नाही की पुर्वी जर्मन नेत्यांनी ह्या घटनांचा स्वतःकरता व्यावसायिक दृष्टीने फायदा करून घेतला. स्वीडन हा सुद्धा पूर्व जर्मनीचा एक पाश्चात्य व्यापाराकरता महत्वाचा सहकारी आणि तंत्रज्ञ पुरवणारा देश होता. दोन्ही देशांमध्ये आर्थिक ऋणानुबंध होता. आज सुद्धा वाटेनफाल सोर्बियन शिक्षण व सोर्बियन संपर्कव्यवस्थेला आर्थिक मदत देते. ह्याने सोर्बियन लोकांचे स्वत्व धोक्यात जाते. लुसेशियन खाण कंपनी लौबाग यांनी प्रतिपादन केले की त्यांनी ७५० चौ. किमि पेक्ष जास्त जमिन मिळवली आहे. खरतर त्यांनी या मोठ्या जमिन उत्खननाने जवळजवळ हॅम्बुर्ग शहाराएवढी जमिन नष्ट केली. प्रो. योआखिन काटत्सुर, खाण पुनर्विकास संस्थेचे प्रमुख, यांनी ZEIT ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, " लुसेशियन खाण कंपनीच्या कारवाईने जमिनिखालच्या पाण्याचा प्रवाह सुद्धा बाधित झाला आहे. याचा विचार केला तर त्यांनी आवश्यकतेपेक्षा चार पट अधिक जमिनीवर दुष्परिणाम केला आहे."

अशाप्रकारे एकूण ३००० चौ. किमि सुपीक जमीन कोळशाच्या खाणीसाठी परिवर्तित केली गेली आहे. हा भाग लुक्सएम्बोर्गच्या एवढा मोठा असून पॅलेस्टिन प्रदेशाच्या अर्धा आहे. लुसेशियाच्या आकाराची तुलना आपण बेल्जियम बरोबर करू शकतो. खूप चौ. किमि जमीन ही एका कोळशाच्या खाणीमध्ये परिवर्तित झाली आहे. हे मानवनिर्मित निसर्गातील परिवर्तन मागच्या हिमयुगानंतर झालेला भुतलावरचे सगळ्यात मोठे परिवर्तन आहे.

Sorbian Wendish village Horno - destroyed by Vattenfall (Foto Gerard Petit
  

कोळश्याबाबत असलेल्या परीकथा

"जर आपण जागतिक हवामान बदलाच्या  दृष्टिकोनातून विचार केला तर असे आढळते कि लीगनाईट कोळश्यापासून आपण शक्यतो लवकरात लवकर लांब गेले पाहिजे." असे मत क्लाउडिया केमफर्ट, जर्मन इन्स्टिट्युट फॉर इकॉनॉमिक रिसर्च यांनी व्यक्त केले आहे. कमी उत्पादन क्षमता आणि मोठ्या प्रमाणावर निर्माण होणाऱ्या हरितगृह वायू मुले लिग्नाइट कोळसा मोठ्या प्रमाणावर वातावरण दूषित करत आहे. त्या मुळे आपण वातावरण संरक्षणाकरता चालवत असलेली चळवळही धोक्यात आणत आहोत. कार्बन कॅपचर् आणि स्टोरेज [ सी.सी.एस.] हा वाटेनफाल,RWE & Co. ने बनवलेला एक शब्द आहे ज्याचा उद्देश हा CO2 कमी करणे आणि त्याची जमिनीखाली साठवणूक करणे असा प्रतीत होता. "पण खरा उद्देश हा मात्र क्लीन एनर्जी मध्ये आणि तसेच सिमेंट ओलिगरचीच फोस्सील पॉवर स्ट्रुक्टचर्स होणारी गुंतवणूक कमी करणे हा आहे," असे ग्रीन पार्टीचे उर्जातज्ञ अस्त्रीड श्नाईडर यांनी सांगितले. सॅक्सोनी मध्ये नुकतेच CCS ची बाजू सांसदीय चौकशीमध्ये तोकडी पडली. वाटेनफाल तज्ज्ञ, हुबेतुर आल्टमान यांनी संसदेमध्ये मान्य केले की "CCS तंत्रज्ञानाचा वापर पुढील दशकाच्या मध्यापर्यंत तरी व्यवसायिकरित्या करता येणार नाही."मट्रोयशका तत्व

कोट्यावधी किमतीचे बहुमूल्य धातू उदा. सोने, प्लॅटिनम,चांदी, जस्त आणि २.७ मिलियन टन तांबे हे लुसेशिया मध्ये सापडते. जागतिक बाजारात १ टन तांब्याची किंमत १००००€ पर्यंत जाऊ शकते. कुपफरशिफर KSL प्राइवेट लिमिटेड ह्या कंपनीने मट्रोयशका तत्वाखाली ह्या प्रांतामध्ये खाणकाम करण्याचा हक्क मागितला आहे. पण ही कंपनी मिनेरा एसए नावाच्या पनेमियन कंपनीची सहाय्यकारी संस्थ आहे . मिनेरा एसए ही सुद्धा एका इनमेट नामक कॅनेडियन कंपनीची सहाय्यकारी संस्था आहे. इनमेट मायनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी योखेन टिल्लीक हे जर्मनी, आखेन येथील भूतज्ञ आहेत. तेथील राहिवाश्यांचा सहभागच व्यवहार पारदर्शी करू शकतो आणि जर नोकरी आणि फायद्याच्या व्यतिरिक्त या प्रदेशाच्या शैक्षणिक व्यवस्था, विद्यापीठे आणि सोर्बीयन भाषेविषयक कार्यक्रम आखले गेले, तर लुसेशियन खजिन्याच्या शोधाचा थोड्या प्रमाणात तरी चांगला शेवट होऊ शकतो. नुकचे उत्तराधिकारी डेविड स्टेटनिक मागणी करतात "जर या कंपनींना कोळसा , तांबे किव्वा सोने हे धातू उत्पादित करण्याचे हक्क दिले गेले तर ज्यांनी लुसेशियामध्ये बावेरीया किव्वा नॉर्थ र्हाइन वेस्ट फालिया इतकीच गुंतवणूक करायला हवी."
नाझीझम,कंम्युनिसम आणि आता माथी मारलेले गणतंत्र

शेकडो वर्षांपासून सॉरबी लोकांना दबवले गेले आहेत. त्यांना त्यांची भाषा सुद्धा वापरण्यास मज्जाव केला गेला आहे. त्यांना त्यांचे घोडे व कुत्रे सुद्धा पाळण्याची परवानगी नव्हती. फारच थोड्या संस्कृत काळानंतर निर्दयी जर्मन एकतंत्राचा दबाव परत आला. हजारो सोर्बियन लोकांना जर्मन केले गेले. या सर्वांचे बीज सन ९३९ मध्ये आहे. गेरो नामक जर्मन सरदाराने ३० सोर्बियन युवराजांना जेवयला बोलवून त्यांची तिथेच निर्घृण हत्या केली. अशा प्रकारे गेरोने जर्मन जमीन लुबाडण्याचा प्रतिकार करणाऱ्यांचा शिरच्छेद केला.

आज परिस्तिथी काय आहे.बेनेडिक्ट द्य्रलीच आरोप करतात ,की आजही दोन दशकांच्या शांततामय क्रांतीनंतर सुद्दा सॉरबी लोकांना स्वतःचे हक्क नाहीत हे पारतंत्र्याखाली चेचले जात आहेत. सोर्बीयन कलाकार मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ते सोर्बीयन लोकांच्या स्वतःच्याच भूमीत न मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाबाबत टीका करतात. डोमोविना ही सोर्बियन शीखर संस्था ही अजूनही GDR सारख्या निष्क्रियता आणि उच्च निच राजकारणामध्ये अडकली आहे.

मारकुस मेकेल  यांना या बद्दल चांगली माहिती आहे. मारकुस मेकेल हे पहिले असे पूर्व जर्मनीचे परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांनी  दुसऱ्या महायीद्धतील विजेत्या शक्तींबाबत २+४ मध्यस्ती केली आहे. मेकेल यांनी ब्रुसेल्समध्ये उपरोधीकपणे म्हटले आहे की "जर सॉरबी लोकांना त्यांच्या अपरिमित खनीज द्रव्यांबरोबरच थोडे जरी स्वातंत्र्य असते तर त्यानंच्यासाठी ते जास्ती बरे झाले असते." मेकेल यांना निष्काळजीपणे केलेल्या जर्मन एकत्रिकारणाच्या तहाबद्दल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आंतरिक मंत्री वोल्फगांग शाऊब्ले यांनी अत्यंत घाईघाईत या तहाला गरम सुई आणि ष्टाझी सहिष्णु पूर्व जर्मन राज्यकत्यांचे ठिगळ लावले आहे. परदेशमंत्री या नात्याने 'या एकत्रिकारणाच्या तहाशी माझा संबंध येत नाही,' असे मेकेल यांनी सांगितले.
लुसेशिया व त्यांच्या मध्ये असलेल्या संपत्तीचे खरे मालक कोण हा आज देखील एक मात्र प्रश्न राहिला आहे, जो पूर्व जर्मन नोकरशाहांकडूनही दुर्लक्षित केला होता.
Buckingham Palace Gates open for Sorb Delegation - Jan Nuk, Tomaš Kappa (2002)


मौन म्हणजे मृत्यु आणि भाष्य महणजे सोनं

मार्का मासिजोवा ह्या सोर्बिया राष्ट्रीय प्रकाशन केंद्राच्या अध्यक्षपदी आहेत. त्या सोर्बियन-जर्मन शिक्षणाबाबत काम करतात. त्या म्हणतात "सोर्बियन भाषा तेव्हाच जगेल जेव्हा आई बाबा त्यांच्या मुलांना भाषेचा वारसा प्रदान करतील. पण जर्मन लोकांनी सॉरबी लोकांच्या संस्कृतीचा अभ्यास आणि आदर केला पाहिजे ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीची सुद्धा भरभराट येईल. या दरम्यान सोर्ब्स नी बर्लिन, प्राग आणि ब्रुसेल्स बरोबर राजनैतिक दुवा जोडला आहे.

जेर्झी बुझेक, इ यू पारलीअमेन्टचे राष्ट्रपती यांनी ह्या वर्षीच्या सोर्बियन म्युसिक फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय सभेचे पुरस्करता होण्याचे मान्य केले आहे. तरुणपणी बुझेक यांनी पोलिश ऐक्याच्या चळवळीत सिसिलियात भूमिगत राहून कार्य केले आहे. इतरही ठिकाणांहून मदत मिळणे शक्य आहे. रोमानियाचे कृषि सरकारी अधिकारी ( कंमिश्नर ), डासियन कियोलोस हे EUकृषिची पुर्नरचना करत आहेत. त्यांचा हेतू युरोपियन कृषिचे विकेंद्रीकरण करणे आणि हरितक्रांती करणे हा आहे. EU दुरूस्ती जरी अंशतः मान्य केली गेली, तरी ती लुसेशियन प्रांताकरिता आधार देणारी ठरू शकेल. १६ शतकांपेक्षा जास्त काळ सॉरबी भाषा लुसेशिया प्रांता मध्ये बोलली व गायली गेली आहे. कोळश्यामुळे चालू असलेली पिळवणूक या प्रांताचा नाश करत आहेत, ज्या ठिकाणाहून सोर्बीयन संस्कृती उदयास आली आहे.


बंकिंगहॅम पॅलेस मध्ये झालेल्या भेटीमध्ये जून नुक व लेखक ह्याने एक छोटे निळे पुस्तक दिले. ह्या पुस्तकाचे नाव "माझी दोन प्रेमं" शेक्सपिअर सोनेट इन सोर्बियन अनुवाद आहे.

पीटर लोटेर्दीजिक हा एक जर्मन विचारवंत होता ज्याचे मत होते की जर्मन आणि सोर्बी मिळून मिसळून राहिले पाहिजे. हि समज व हा अनुभव हा एक सॉरबी खजिना आहे. लुसेशिया आजही विश्वबंधुत्व असलेला स्वच्छ ऊर्जा असलेला देश बनू शकतो. औपरोधिकपणे बोलायचे झाल्यास त्याने जर्मन लोकांनाही फायदाच होईल.


माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळ पुन्हा सोर्बियन बोलण्याचे धाडस केले . त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची खोली अशा तऱ्हेनी आवरलेली होती, की जणूकाही ते कुणाची तरी वाट बघत होते . मला त्यांच्या कॉफी टेबल वर एक कागदाचा तुकडा सापडला होता ज्याच्यावर फक्त दोन वाक्य होती

"अलभ्यलाभ"
आणि खाली दुसरं वाक्य
"घरी परत येणाऱ्याला माझा आशीर्वाद."* Article "Schatzjagd im Sorbenland”, Treasure Hunt in Lusatia," published
  by Pogrom-Magazine of the "Society for Threatened Peoples –   Gesellschaft für bedrohte Völker“, Ralph Th. Kappler / Tomaš Kappa,  
  Göttingen 2012
 


*  Press Release: Sorbian Delegation at the London based Foreign Press Association
   Joint statement of HALO ENERGY and DOMOWINA, London 2002 * Sorbian Wendish EU Memorandum to EU-President José Manuel Barroso,
   Sorbisches EU Memorandum an EU Präsident 
José Manuel Barroso,
   
Brussels / Budyšin / Bautzen, 7th of June 2012   * Ralph Th. Kappler / Tomaš Kappa founded the 
HALO ENERGY 
  CleanTech communications network in 2002 in London. 


  
MORE INFORMATION  ON SORBIAN LUSATIAInstitucije | Institutionen | Institutions
Ludowe nakładnistwo Domowina/
Domowina-Verlag Bautzen/
Domowina People's press


Łužiska Alianca – Lusatia Alliance - Lausitzer Allianz

Kubłanje & šule | Bildung & Schulen | Education & schools

Towarstwa & organizacije | Vereine & Organisationen | Associations

  Medije | Medien | Media RUNJEWONLINE.info - Swobodny online-magacin 
Upper Sorbian free online-magazine


Wikipedija - hornjoserbsce Wikipedia - obersorbisch 

HALO ENERGY


10 April 2016

Sorbian London initiative removed from public eye by German Interior MinistryLusatia briefing at Foreign Press Association, London May 2002
(Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomaš Kappa/ Ralph Thomas Kappler, centre)These images of a joint DOMOWINA and HALO ENERGY press statement at the London Foreign Press Association were removed from the public eye. The German Interior Ministry pressured Sorb representatives and media to wipe out any memory and public record of this Lusatian Sorb political statement for self-determination. Lusatia briefing at Foreign Press Association, London May 2002  (Jan Nuk, Domowina Chairman, left / Tomaš Kappa, Ralph Th. Kappler, center)

DOMOWINA - HALO ENERGY
JOINT  PRESS  RELEASE
London,  07-05-2002

British Know-How to Strengthen Germany’s Oldest Minority -  London Foreign Press Association: For the first time since WWII, a Sorbian delegation will participate in a press conference in the British capital. The briefing on 7th May 2002 at the Foreign Press Association has been organised by a joint British-German expert team. The culturally vibrant but economically depressed Lusatia region, home to the smallest Slavonic nation for more than sixteen hundred years, is under threat from large-scale open cast lignite mining. In particular, the struggle for the Sorbian village Horno has captured public attention as a focal point for the most crucial questions in Europe. How may technological advances be put to use to lower unemployment, alleviate environmental pressure, and ensure the protection of minority rights?

British and German private enterprises; such as London based HALO ENERGY and the Berlin landscape architects firm 'Schumacher & Herrmann', are working on the answer. Britain illustrates one side of the solution. Most of its former coal mines have been already closed down and it enjoys the advantage of liberalized energy markets together with the lowest unemployment rate in Europe. The other side is provided by Germany's burgeoning renewable energy industry. With already over 120, 000 jobs in this sector and a current annual turnover of 8 billion euros, anticipated shortages in skilled workers could be alleviated by instituting alternative energy strategies in the mining regions. International press members and guests from influential British-German organisations will be briefed for the first time at the FPA about the situation in the Lusatia region, located in the federal states of Brandenburg and Saxony.

The Sorbian "Domowina" organisation will be on hand to elaborate on the benefits of this model project. As Domowina Chairman Jan Nuck notes: " A quarter of our entire nation has been forced to leave their homeland due to coal mining activities. We have nowhere to go, while the transition to attractive technologies available for implementation alongside lignite is long overdue. Reforms and private enterprise are paramount for the survival of Sorbian culture. Thus initiatives such as the London based Halo Energy are our strategic partners." The Jaenschwalde power plant threatening Horno is Germany's single largest source of CO2 emissions (22 million tonnes per year). Lignite use could be phased out with progressive energy strategies in the interest of climate protection and the mitigation of local unemployment, which exceeds the eastern German average of nearly 20 %. Dirk Tessmer, a Frankfurt based legal expert, notes that the destruction of Horno would be illegal under German and European laws. Expropriation might be permissible only as the "ultima ratio" in case of "greater common interests. This is clearly not the case in Horno, as there is only little coal to be found under the village and no jobs are threatened as a result of an entirely feasible bypassing operation." The one-sided reliance on coal-generated electricity has put the brakes on open competition in the region. Recently, the German Government released the Swedish state company Vattenfall AB, the new owner of East German mine operator Laubag, from over 180 million euros of old debts. These unexpected savings could easily be used to cover additional costs of bypassing Horno while successively diversifying energy operations.

During the period of communist rule in East Germany, over 70 villages were destroyed by open cast coal mining in Lusatia alone, thus promoting dispersal of the Sorbian people despite constitutional guarantees of their cultural integrity. Despite these historical setbacks, the Sorbs have reason to look confidently into the future. Lusatia, having a combined Slavonic and German identity, a variety of natural resources and skilled people already working in knowledge based service industries, is well positioned to compete in the dynamic German, Polish and Czech border region. Kito Lorenc, a distinguished Sorbian writer, takes a look at the bright side: “After all, we have somehow managed to survive since the decline of the Roman Empire. It is rather a pleasant thought that Sorbs will be among the first foreign delegates to hand over a Golden Jubilee present at Buckingham Palace and that our gift is a unique Sorbian Shakespeare translation.”
Buckingham Palace Gates open for Sorb Delegation - Jan Nuk, Tomaš Kappa (2002)
 

Information & Press Contacts:

HALO ENERGY
Contact: 
Ralph Thomas Kappler - Tomaš Kappa
Tel. (+49) 0179 5800972
Email:rkappler@halo-energy.com
Web: www.halo-energy.comDOMOWINA e.V. Union of Lusatian Sorbs
Zwjazk Lužiskich Serbow
Press Office: Mr. Jurij Wuschansky
Tel: +49-(0)3591-550-100
Fax: +49-(0)3591-42408
Web: www.sorben-wenden.de


Note to editors: The London based HALO ENERGY Think-tank communications consultancy for international renewable energy campaigns. Halo founder Ralph Kappler (MIPR, MFPA) has been providing strategic advice for a considerable time on major global initiatives. He previously directed the European Corporate Communications programme for British Airways and Datamonitor - Reuters Business Insights global financial services communication.


DOMOWINA is the independent umbrella organization for Sorbs and Sorbian institutions. It supports the preservation and development of the language and culture of the Sorbian people. It advocates constitutional regulations for the protection and promotion of ethnic and linguistic minorities, as well as for the preservation of corresponding legal provisions and international agreements. It promotes mutual respect, tolerance and equality between people of different nationalities and languages, particularly between the Sorbian and German populations.


DOMOWINA STATEMENT IN SORBIAN LANGUAGE:

"Štwórćinu našeho luda je wuhlowa lobby nuzowała domiznu wopušćić. Serbja steja z chribjetom k sćěnje ", je warnował Jan Nuk, (tehdy) předsyda serbskeje narodneje organizacije Domowiny w Londonskej Foreign Press Association. ...Krótko pozdźišo wočinjachu so zastupjerjam Serbow wrota do Buckingham Palace. Serbja přepodachu 2002 docyła prěni wukrajny dar k „Złotemu jubilejej “ kralowny Elisabeth II. w Londonje. Po zakónčenju Druheje swětoweje wójny zwažichu so takle Serbja zaso hna postup w jendźelskej stolicy. W lěće 1946 běchu so tamle podarmo prócowali wo (zaso)přirjadowanje serbskeho kraja k Čěskej."


Distributed by HALO ENERGY


Web: https://www.halo-energy.com

LINK: https://independent.academia.edu/RalphThomasKappler